top of page

I'm a title 1

I'm a title 2

I'm a title 3

Please reload

लक्ष्मीकांत रामराव नाईक 

जानकीदेवी ग्राम विकास संस्था

यांच्या तर्फे शाळेस 

 ई- लर्निग युनिट भेट 

आमच्या शाळेच्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.....

आमच्या शाळेच्या वेबसाईट वर सर्व प्रथम आपले स्वागत आहे

        या वेबसाईट च्या माध्यमातून आम्ही आमच्या जि. प. प्राथमिक शाळा केसापुरीतांडा येथील आमचे कार्य व        आमचे अनुभव आपल्या समोर सादर करतांना आम्हाला आनंद होत आहे.......

                                                   या वेबसाईट मध्ये एकून 8 पेज तयार केले आहेत 

 

1) सुस्वागतम् :- या पेजवर आमच्या शाळेतील विद्यार्थी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

 

2) आमची शाळा :- या पेजवर आम्ही आमच्या शाळेचे भौगोलिकदृष्ट्या स्थान दाखवले आहे.

 

3) क्षणचित्रे : - या पेजवर आमच्या शाळेतील विविध उपक्रम व कार्य फोटो च्या साह्याने सादर केले आहे.

 

4) आमचे शिक्षक :- या पेजवर आमच्या शाळेत कार्यरत शिक्षकांची माहिती दिली आहे.

 

5) तुमच्या शाळेसाठी :- या पेजवर आपल्या शाळेसाठी उपयोगी असे EXCEL WORKSHEET

 

                                 SOFTWARE दिले आहेत DOWNLOAD करून आपल्या शाळेसाठी वापरा.

 

6) आमच्यासाठी काही :- या पेजवर आपण आमच्यासाठी  आपल्या महत्वपूर्ण  सूचना व अभिप्राय

 

                                              नोंदवू  शकता. 

 

7) महत्वाच्या लिंक :- या पेजवर महत्वाच्या वेबसाईट लिंक दिल्या आहे.

 

 

8) आमच्या शाळेतील :- या पेजवर आमच्या शाळेतील माहिती संग्रहित केली आहे

सुविधा केंद्र 

         आमच्या 

  facebook पेज

  ला भेट देण्यासाठी 

  • Wix Facebook page
bottom of page